
संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिवसेंदिवस मनसे नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई: दिवसेंदिवस मनसे नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे. या प्रकरणी पोलीस आता एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे संदीप देशपांडेंचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
Published on: May 04, 2022 5:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोकण-पश्चिम महाराष्ट्राचं अंतर कमी होणार! शिंदेंनी दिली मोठी माहिती
या चार गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा, जीवन होईल स्वर्गापेक्षाही सुंदर
कर्ज कितीही असुद्या, एका झटक्यात फिटेल फक्त करा हा एक सोपा उपाय
घरात कुठेही साप लपू द्या, क्षणात घर सोडणार, करा ही सोपी ट्रिक
RAC तिकीट योजना संपणार ? संपूर्ण भाडे घेऊन अर्ध्या बर्थचा नियम बदलणार
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...