
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
ठाणे ते कांजूरमार्गादरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा गोंधळ उडाला. ऐन ऑफीस निघण्याची घाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने वेळापत्रक कोलमडले आहे.
तब्बल 38 वर्षांची साथ सोडली..., भाजप-शिवसेनेला खिंडार
धडधड वाढायची, घाम फुटायचा..; गिरीजा ओकला यायचे पॅनिक अटॅक्स
लिव्ह इन रिलेशनशिपवर RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
बायको घरी नसताता आणायचा मुली, स्वतःला नीच म्हणवणाऱ्या अभिनेत्याने...
भारत हिंदू राष्ट्रच, संविधानाच्या मान्यतेची गरज नाही, मोहन भागवत असं
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल; संजय राऊत यांचा दावा
उरणच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भावनाताई घाणेकर विजयी
महाबळेश्वर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा, नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार सुनील शिंदे यांची मिरवणूक
Video : मतदारांनी दिलेला कौल मान्य - अब्दुल सत्तार
Video : निकालानंतर धनंजय मुंडेंनी घेतली पंकजा मुंडेंची गळाभेट