AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 landing live : ISRO रचणार इतिहास, चांद्रयान 3 काही वेळात होणार लँड

Chandrayaan-3 Landing Live Update : ISRO ने पाठवलेले चांद्रयान 3 यान काही वेळातच चंद्रावर लँड होणार आहे. जगभरातील लोकांच्या नजरा इस्रोच्या कामगिरीकडे लागून आहे.

Chandrayaan-3 landing live : ISRO रचणार इतिहास, चांद्रयान 3 काही वेळात होणार लँड
| Updated on: Aug 23, 2023 | 5:20 PM
Share

Chandrayaan-3 landing live : इस्रो काही तासात इतिहास रचणार आहे. कारण चांद्रयान ३ चंद्रावर लँड होणार आहे. चांद्रयान ३ मिशनकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. भारतीत स्पेस रिचर्स संस्था इस्रोने या वर्षी पुन्हा एकदा चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वर्षी देखील हा प्रयत्न करण्यात आला होता. पण लँडरचं सॉफ्ट लँडिग होऊ शकलं नव्हतं. ज्यामुळे त्याचा संपर्क तुटला होता. पण मागच्या वर्षीच्या अपयशातून इस्रोने आता धडा घेत नवी योजना आखली आहे.  ISRO ने लँडर लँड होण्याआधी मोकळी आणि सपाट जागा शोधली आहे. त्यामुळे यंदा हे मिशन यशस्वी होणार आहे.

भारत ठरणार पहिला देश

इस्रो Chandrayaan 3 च्या कामगिरीमुळे चंद्रावर यान पाठवणारा तिसरा देश तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा पहिला देश ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त 15 वर्षाच्या अनुभव असलेल्या इस्रोचं हे तिसरं चंद्र मिशन आहे.

इस्रोच्या कामगिरीचं जगभरातून कौतूक होत आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक यशस्वी मिशन पार पाडले आहे. त्यामुळे इस्रोवर जगभरातील शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. चांद्रयान ३ मिशन देखील फत्ते होणारच अशी भारतीयांच्या मनात आशा आहे.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.