Marathi News Videos Chief minister eknath shinde and uddhav thackeray together in vikhroli watch video

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अचानक साथसाथ, मुख्यमंत्री ओव्हरटेक करून गेले; काय घडलं?
विक्रोळीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा ताफा समोरासमोर. शिंदेंचा ताफा उद्धव ठाकरेंच्या बाजूने वेगानं पुढे निघून गेला.
मुंबई, 13 जानेवारी 2024 : मातोश्रीवरून उद्धव ठाकरे हे आज कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर जात असताना अचानक विक्रोळीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यामागे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आज उद्धव ठाकरे यांचा आज श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात दौरा. ठाकरे कल्याण-डोंबिवलीमधील शाखांना भेटी देणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी.
Published on: Jan 13, 2024 11:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत चीन सीमेवर मोठ्या घडामोडी, चीनचा थेट निर्णय, जिनपिंग यांच्या भारत
मुस्लिम अभिनेत्रीने राज्यपालांना भेटून केली गणेशोत्सवाबाबत मोठी मागणी
मोहसिन नक्वींची आधी वाघिणींनी जिरवली, नंतर बीसीसीआयनं दिलं चोख उत्तर
लालबागच्या राजाच्या दर्शनाबद्दल अपडेट, पहिल्याच दिवशी रांग थेट..
महायुतीत पदवीधरच्या उमेदवारीवरून संघर्ष; भाजपकडून कोणाचे लाड होणार?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..