
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे आज रात्री दिल्लीत दाखल होतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे आज रात्री दिल्लीत दाखल होतील. हे दोघं रात्री उशिरा अमित शाह यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा होणार असल्याचं कळतंय. खातेवाटपाबद्दल या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Published on: Jul 22, 2022 4:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शुभमन गिलचा उर्मटपणा, कुचकट रिएक्शनचा Video Viral
विद्यार्थी 1 पट तर शिक्षक 10 पट, थेट विद्यार्थ्यांच्या हेअरस्टाईलसाठी
आधी दीपकेला पाठिंबा आणि आता टीका? जावेद अख्तर यांची पोस्ट व्हायरल
जलसाठे आटले, पाण्याचा प्रश्न भीषण, मराठवाड्यावर दुष्काळाची छाया गडद
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट