Marathi News Videos Citizens from all over the state arrive at Raigad for Shiv Rajyabhishek ceremony

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडावर दाखल
आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. संभाजीराजे रायगडावर दाखल झाले आहेत. शिवप्रेमींमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह दिसत असून, राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Published on: Jun 06, 2022 9:43 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Big Billion Days Sale या दिवशी होणार सुरु, या ग्राहकांना मिळणार सवलत
कॉकरोच जनता पार्टीचे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना थेट मोठे आव्हान, आता..
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
जेलमध्ये बंद करा..; सलमान खान संतापला, सरकारकडे कठोर कारवाईची मागणी
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला