
समीर वानखेडेंना क्लीन चिट!
समीर वानखेडे यांची जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले.
मुंबई: एनसीबी (NCB) मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समिती (Caste scrutiny committee) कडून क्लीन चिट मिळालीये. क्लीन चिट देताना समितीने अहवालात म्हटलंय, ‘वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते; वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असंही सिद्ध झाले नाही, परंतु हे सिद्ध झाले आहे की ते महार -37 अनुसूचित जातीचे होते. ‘समीर वानखेडे यांची जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी (MahaVikasAghadi)सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले. नवाब मलिक यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. पण आता वानखेडेंना क्लिनचिट मिळाली आहे.
Published on: Aug 13, 2022 12:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अश्विनी भावे यांच्या अशा वागणुकीमुळे..; दिग्दर्शकाची तीव्र नाराजी
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
वैभव सूर्यवंशीबद्दल श्रेयस अय्यर जे बोलला ते ऐकदा वाचाच
पुण्याच्या राजकारणात ट्विस्ट; विधानपरिषदेसाठी बड्या नेत्याची बंडखोरी
तू मला कट मारतोस... कल्याणमध्ये माथेफिरू कार चालकाचा थरार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन