आमदारांना राज्यघटनेने ‘तो’ अधिकार दिलाय; 16 आमदारांच्या अपात्रतेवर शिंदेगटाचा युक्तीवाद

आमदारांना राज्यघटनेने ‘तो’ अधिकार दिलाय; 16 आमदारांच्या अपात्रतेवर शिंदेगटाचा युक्तीवाद

| Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 12:17 PM

राज्यातील राजकीय पेचप्रसंगावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. मागचे दोन दिवस सलग सुनावणीनंतर आज पुन्हा सुनावणी होतेय. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : राज्यातील राजकीय पेचप्रसंगावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. मागचे दोन दिवस सलग सुनावणीनंतर आज पुन्हा सुनावणी होतेय.यात दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जातोय. 16 आमदारांच्या अपात्रतेवर शिंदेगटाकडून महत्वाचा युक्तीवाद करण्यात आला आहे. निवडून आल्यावर तो नेता पाच वर्ष पदावर राहातो. तो अधिकार राज्यघटनेने दिला आहे, तो अधिकार अध्यक्ष काढून घेऊ शकत नाहीत, असा युक्तीवाद शिंदेगटाच्या वतीने करण्यात आला आहे.

Published on: Feb 16, 2023 12:17 PM