
Pravin Darekar : एसटीबाबत आज-उद्या निर्णय घेतील अशी आशा-प्रवीण दरेकर
रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. सभापतींचे आदेश दिलेली बैठक झाली 18 पैकी 16 प्रश्न मान्य झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू, असे सांगण्यत आले. आज कॅबनेटची बैटक घेऊन निर्णय घ्यावा असे आम्ही मत मांडले, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे.
मुंबई : रोज एसटी (ST) कर्मचारी आत्महत्या करत आहेत. सभापतींचे आदेश दिलेली बैठक झाली 18 पैकी 16 प्रश्न मान्य झाले. मुख्यमंत्री (CM Uddhav Tackeray) आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू, असे सांगण्यत आले. रोज आत्महत्या होत आहेत. आज तीन कर्माऱ्यांनी आत्महत्या केली, याकडे सभागृहाचे लक्ष वेधून आजच्या आज कॅबनेटची बैटक घेऊन निर्णय घ्यावा असे आम्ही मत मांडले, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी (pravin darekar) दिली आहे.
Published on: Mar 22, 2022 9:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कियाचा सर्वात मोठा निर्णय! 3 गाड्यांचे व्हेरिएंट्स बंद, पाहा लिस्ट
वा! 25 लाख मिठाया, 50 लाख रसगुल्ले... देशातील महागडं लग्न
भारताच्या शेजारी देशात हाहाकार; मंत्र्यांचं घर पेटवलं, ४ जणांचा मृत्यू
IPL टीमची मालकीण बनली रजनीकांत यांची सून; लग्नातील खास फोटो
सूर्याने सांगितलं 45 मिनिटांच्या मोदीसोबतच्या बैठकीत काय झालं?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
माढ्यातील महावितरण कार्यालयात प्रहारचे अनोखं आंदोलन
व्यापारी संघटनेचा मूक मोर्चा, आरोपीला अटक करण्याची मागणी
राज्यपालांनी केली दुष्काळी परिस्थितीची पाहाणी
काळ नदीच्या पाण्यात लालसर तवंग; भरत गोगावले यांचा पाहणी दौरा!
नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत विक्रमी दरांचा तडका; दोन महिने आधीच हंगाम आटोपण्याची शक्यता