Marathi News Videos Crude Oil Prices Surge Over 8% Amid Iran US Conflict Edible Oils Likely to Become Costlier

Iran Israel War | इराण-अमेरिका संघर्षाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना, कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, खाद्यतेलाचे दरही वाढणार
इराण आणि अमेरिकेमधील सध्याच्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 85 डॉलर्सवर पोहचला असून, दरात 8% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
इराण आणि अमेरिकेमधील सध्याच्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 85 डॉलर्सवर पोहचला असून, दरात 8% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ही परिस्थिती देशातील खाद्यतेलाच्या किमतींवरही थेट परिणाम करणार असून, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल आणि पाम तेल यांसह इतर तेलांच्या किमतीत लिटरवर 3 ते 4 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, जागतिक संघर्षामुळे या वाढीचा फटका सामान्य ग्राहकांपर्यंतही जाणार आहे. सरकारी व व्यापारी मंडळांद्वारे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, मात्र तेलवाढीमुळे घरगुती व औद्योगिक खर्चावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Mar 06, 2026 2:12 PM
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?
Related Video
विनामेकअप रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात? व्हिडीओ व्हायरल
वर जाणर...टक्कल केल्यानंतर अफवांमुळे मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा
IND vs ZIM पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, कारण
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!