Marathi News Videos Decision on corona rules in mumbai and thane will be taken by Emergency department

Mumbai | मुंबई, ठाण्यात कोरोना निर्बंधावर आपात्कालीन विभाग निर्णय घेणार
राज्य सरकारने कोरोना नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत.
मुंबई : राज्य सरकारने कोरोना नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. तर इतर 11 जिल्ह्यांत तिसऱ्या लेव्हलचे नियम लागू असतील. यामध्ये मुंबई आणि ठाणे येथील कोरोना निर्बंधांचा निर्णय आपत्कालीन विभाग घेणार आहे. येथील लोकसंख्येची घनता आणि कोरोनाच संभाव्य प्रसार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
ऑक्टोबरमध्ये ४ मोठे ग्रह बदलणार चाल; 'या' राशींचं नशीब घेणार मोठी
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
महागड्या स्किन केअरला करा बाय-बाय! किचनमधील या पदार्थांनी वाढवा
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर