
Dipali Sayyed यांची टि्वटरवरुन मनसेवर टीका
असंही ट्विट त्यांनी सकाळी केलं आहे. त्यांच्या ट्विटवरती अद्याप शिवसेनेकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही.
मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेटने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री? असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लागवला आहे. त्यामुळे दिपाली सय्यद पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दिप्पाली सय्याद त्यांच्या ट्विटमुळे नेहमी चर्चेत असतात. माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये. असंही ट्विट त्यांनी सकाळी केलं आहे. त्यांच्या ट्विटवरती अद्याप शिवसेनेकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही.
सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!
सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?
GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा..
मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या
IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचा
Related Video
IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर
IMD Weather Update : हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट
शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, असा गुंता सुटला
सिया-चेतनने 2 तासांचा जपानी व्हिडीओ पाहिला, केतनला मारून...प्लॅन काय?
पावसातील रोमँटिक गाण्यावर शाळेतील मॅडमचा धमाकेदार डान्स; अनेकजण...
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?