मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण…
दिल्लीत CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ५० हून अधिक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत, ज्यात पटेल चौक मेट्रो स्टेशनचाही समावेश आहे. मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून अभिजित दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना इंटेलिजन्स ब्युरो आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले असून, त्यांची फोन जप्त करण्यात आले आहेत आणि वकिलांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
दिल्लीत CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ५० हून अधिक मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत, ज्यात आंदोलनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे पटेल चौक मेट्रो स्टेशन देखील समाविष्ट आहे. जंतरमंतर येथे लोकांना पोहोचण्यापासून रोखण्यात येत आहे. काही चर्चांनुसार अभिजीत दिपके तसेच सगळ्यांना वेगळ्या बस मध्ये नेण्यात आले.
यादरम्यान, अभिजित दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून इंटेलिजन्स ब्युरो आणि दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना एका अनडिस्क्लोज लोकेशनवर नेण्यात आले असून, त्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांना वकिलांशी संपर्क साधण्याची परवानगी मिळालेली नाही.
Published on: Oct 10, 2026 1:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
