
Loudspeaker Row: मनसेच्या आंदोलनावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मनसेच्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणार असेल तर भोंग्याच्या संदर्भात काय भूमिका घेतील, याची आपल्याला कल्पना आली असेल," असं ते म्हणाले.
मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणार असेल तर भोंग्याच्या संदर्भात काय भूमिका घेतील, याची आपल्याला कल्पना आली असेल. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार ती जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल. ती त्यांनी मांडली आहे.’
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुमच्या घरातील फ्रीज उघडून पाहा... तुकाराम मुंढे यांचे मोठे आवाहन, थेट
MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?
लता मंगेशकरांनी वयाच्या 13 व्या वर्षी गायलेलं पहिलं मराठी गाणं; कधीच..
भाचा-भाची यांना मामाच्या प्रेमाची आठवण करून देणारं 47 वर्ष जुनं गाणं
कीबोर्डमधील स्पेसबार एवढा मोठा का असतो ?
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ