Marathi News Videos Devendra Fadnavis should be the Chief Minister of the state in the future, a big statement of Chandrasekhar Bawankule

भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असायला हवेत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकमध्ये होते. त्यांनी यावेळी मोठं विधान केलं. ते म्हणाले,देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा लोकनेता राज्यात आहे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकमध्ये होते. त्यांनी यावेळी मोठं विधान केलं. ते म्हणाले,देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा लोकनेता राज्यात आहे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत दिवा लावणे हा आमचा हेतू आहे. मी पुढच्या दोन महिन्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. रामदास तडस यांनी शरद पवार यांच्या सिस्टीमला (कुस्ती संघटना) हरवलं आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून चांगले काम होईल. ज्या भूमीत आपण जन्म घेतला त्या भूमीचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Published on: Sep 11, 2022 8:04 PM
Related Video
सोमनला गुरु मानायची सिया! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठीच अनेक स्टेप्स
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
करीना कपूरच्या चॅलेंजवर जसप्रीत बुमराहचं उत्तर; जिंकली चाहत्यांची मनं
फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड...
मराठी वाचनातील चुकांवर राहुल नार्वेकरांनी काय स्पष्टीकरण दिलं?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल