आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर… धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
मोठी बातमी समोर येत याहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी समोर येत याहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. अशात आता समाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या राजीनाम्याबाबत मोठं विधान केलं आहे.
दमानिया म्हणाल्या “आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरेल’, इतकेच नाही तर या आंदोलनामुळे खूप मोठा बदल दिसतोय आणि सरकार मंत्र्यांना सोशल मीडियावर उस्थित राहण्यास सांगित आहे.”
Published on: Jul 25, 2026 4:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
