AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid: विराट कोहलीला नाकारले, बेस्ट कर्णधार म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूची निवड; राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळ्यांचे डोळे चक्रावले

Rahul Dravid On Virat Kohli: विराट कोहली राहुल द्रविड यांचे मैत्रीपूर्ण संबंध तर सगळ्यांनाच माहित आहे. पण नुकतेच राहुल द्रविड यांनी जे विधान केले त्याची आता जोरदार चर्चा रंगत आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 12:10 PM
Share
राहुल द्रविडलाला आपला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कर्णधार निवडायला सांगितले, तेव्हा त्याला दोन पर्याय देण्यात आले. त्यांनी ज्यांना निवडलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

राहुल द्रविडलाला आपला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कर्णधार निवडायला सांगितले, तेव्हा त्याला दोन पर्याय देण्यात आले. त्यांनी ज्यांना निवडलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

1 / 5
जेव्हा विराट कोहलीच्या नावाबरोबर इम्रान खानचे नाव आले, तेव्हा त्याने विराट कोहलीला न निवडता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची निवड केली.

जेव्हा विराट कोहलीच्या नावाबरोबर इम्रान खानचे नाव आले, तेव्हा त्याने विराट कोहलीला न निवडता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची निवड केली.

2 / 5
विराट कोहलीसोबत इम्रान खान आले. इमरान खानबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाला, "माझ्या मते  इम्रान खान हा सर्वोत्तम पर्याय आहे."

विराट कोहलीसोबत इम्रान खान आले. इमरान खानबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाला, "माझ्या मते इम्रान खान हा सर्वोत्तम पर्याय आहे."

3 / 5
राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला न निवडता द्रविड यांची निवड केल्यामुळे आता सर्वांनाच  धक्का बसला आहे.

राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला न निवडता द्रविड यांची निवड केल्यामुळे आता सर्वांनाच धक्का बसला आहे.

4 / 5
रिकी पाँटिंगचे नाव आले, तेव्हा त्याने स्टीव्ह स्मिथऐवजी पाँटिंगची निवड केली. त्याने ऑल बॉर्डरपेक्षा पाँटिंगला प्राधान्य दिले

रिकी पाँटिंगचे नाव आले, तेव्हा त्याने स्टीव्ह स्मिथऐवजी पाँटिंगची निवड केली. त्याने ऑल बॉर्डरपेक्षा पाँटिंगला प्राधान्य दिले

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा