
CORONA OXYGEN
Special Report | राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांची धावाधाव, पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report | राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांची धावाधाव, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा तणाव वाढला आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे अवघड होऊन बसले आहे. राज्यातील सध्याच्या कोरोनास्थितीवर भाष्य करणारा हा स्पेशर रिपोर्ट पहाच…
Published on: Apr 17, 2021 9:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ