
हिंदुत्त्वासाठी बाहेर पडलात तर मग मंत्रिमंडळ कशाला पाहिजे
हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांकडून कधी उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्त्वासाठी काही केलं गेलं नाही, विकास कामं झाली नाहीत की नाराजीचा सूर होता याबाबत या बंडखोर आमदारांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. आणि हिंदुत्त्चाच्या मुद्यावरून किंवा विकासाच्या कारणावरुन जर आमदार बाहेर पडत असतील तर पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळात घ्या असं म्हणून सांगण्याची काही गरज नाही अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. हिंदुत्त्व हाच जर अजेंडा असेल तर मग तुम्हाला मंत्रीमंडळाची गरज काय असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
Published on: Jul 15, 2022 7:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोण आहेत IFS सिद्धार्थ बाबू? मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्यासोबत.....
सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
खवळलेल्या समुद्रात 243 प्रवाशांचे जहाज अचानक गायब,अनेक प्रवासी बेपत्ता
श्रेयसने टॉस जिंकून बॉलिंग घेतली; वैभव सूर्यवंशी आणि 'या' दोघांशिवाय..
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..