
एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढून नवं चिन्ह घ्यावं – शरद पवार
'एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून वेगळं चिन्ह घ्यावं' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला आहे.
मुंबई: ‘एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून वेगळं चिन्ह घ्यावं’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला आहे. “धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह आहे. असं एखाद्या पक्षाच चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात” असं शरद पवार म्हणाले.
Published on: Aug 10, 2022 4:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आमदार रोहित पवार यांचे गंभीर आरोप, पुण्यातील आंदोलनात मोठा पोलिस..
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
महागाईच मार! तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार, रेपो दरात वाढ
एका व्यक्तीमुळे भुवनेश्वर कुमारचा कमबॅक लांबला, जे सत्य समोर आलं ...
सांगलीची पोरगी टीम इंडियाची नवी कर्णधार, आता होतेय संपत्तीची चर्चा
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?