
एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला?
एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला होता, अशी माहिती टीव्ही 9 ला सुत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी सूरतच्या ली-मेरिडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. हॉटेलबाहेर तगडा पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला होता, अशी माहिती टीव्ही 9 ला सुत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तेरा आमदार असल्याने र्तक वितर्कांना उधान आले आहे.
Published on: Jun 21, 2022 9:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं
विनोद कांबळीच्या आयुष्यावर बायोपिक, कोणत्या अभिनेत्याची वर्णी?
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
अभिनेत्रीचं 2 वेळा अबॉर्शन, सातव्या महिन्यात गमावलं बाळ अन्...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक