
Bhandara : पथदिवे लावताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
विजेच्या धक्क्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहाडी (Mohadi) तालुक्यातील आंधळगावमध्ये घडली आहे. हा तरुण ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा काम करायचा.
भंडारा: विजेच्या धक्क्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहाडी (Mohadi)तालुक्यातील आंधळगावमध्ये घडली आहे. हा तरुण ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा काम करायचा. पथ दिवा लावताना विजेचा धक्का बसला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 22, 2022 9:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अभिजीत दिपकेने आशुतोष रांकाबद्दल अशी पोस्ट का केली?
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोण? देशी स्वॅगने जिंकली मनं
प्रेमानंद महाराजांनी काही संतांसह सोडलं आश्रम, एका रात्रीत कुठे गेले?
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल कोणत्या पक्षाकडून लढणार?
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा