
चंद्रपूरमध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग
बल्लारपूर तालुक्यातल्या कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही.
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग रविवारी रात्रीच्या सुमारास लागली. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 बंबानी 350 हून अधिक फेऱ्या केल्या आहेत. मात्र अगीवर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. या आगीत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published on: May 23, 2022 9:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आधी रिजेक्ट केलेलं गाणं नंतर असं गाजलं की... 30 वर्ष जुनं हे गाणं
मोटी, म्हैस म्हणणाऱ्यांना स्वरा भास्करने दिलं असं उत्तर; ब्लाऊजवरच..
अप्रतिम सौंदर्य, समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट, लूक...
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
अक्षय कुमारचा ‘हैवान’ फ्लॉप, अजून एक सिनेमा फ्लॉप ठरण्याचे कारण काय?
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ