
खवय्यांनो, तोंडाला आवरा… आता मासे महागणार; कारण तर जाणून घ्या
मासेमारीला लागला ब्रेक, मासे महागणार; काय आहे कारण जाणून घ्या?
रत्नागिरी : सध्या समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला मोठा ब्रेक लागला आहे. कोकण किनारपट्टीवर मतलई वाऱ्यांचा वेग वाढल्याने सध्या मच्छिमारी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड किनाऱ्यावरील अनेक बंदरात मच्छिमारी नौका बंदरात उभ्या आहेत. पण सध्या मच्छिमारी बंद असल्याने माशांची आवक घटल्याने माशांचे दर चांगलेच वाढले आहे. पापलेट १ हजार रूपये, सुरमईचे दर ७००-८०० रूपये, कोळंबी आता ६०० रूपये किलो झाला आहे. तर बांगडा १२० रूपयांनी विकला जात आहे. माशांची आवक घटल्याने मासे महागले आहे, त्यामुळे मासे खाणाऱ्यांमध्ये निराशा आहे.
Published on: Feb 08, 2023 12:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही... चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा
नावाला पावसाळा, पण सप्टेंबरमध्येच उन्हाने काहिली, पारा तब्बल...
विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती कशी? जीवलग मित्राकडून मोठा खुलासा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...