
मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जंगी तयारी
गोवा राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. गोव्यात भाजपाने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात भाजपाने दणदणित यश मिळवले आहे. पंजाब वगळता चारही राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे प्रभावी होते. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. गोव्यात भाजपाने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत अग्नितांडव! फायर ब्रिगेडसमोरचं पाण्याचं संकट
महाराष्ट्राला उत्तर प्रदेशमध्ये नेऊन ठेवलय का? भोजपुरी गाण्यावर संताप
NCP विलीनीकरणानंतर अजितदादा...; काँग्रेस नेत्याच्या विधानाने ट्विस्ट
यशसोबतचा इंटिमेट सीन पाहाताच सिद्धार्थ... कियारा आडवाणीने केला खुलासा
अनिरुद्ध-काव्या मारनच्या लग्नात रजनीकांत यांचा भन्नाट डान्स, पहा VIDEO
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी