
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पुणे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. एकाच वेळी 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आता सावधतेने पाऊलं उचलताना दिसत आहे.
Published on: Jul 03, 2022 9:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...