
“बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ते जनतेवर राग काढताहेत”
भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
सुरेंद्रकुमार अकोडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी एका स्थानिकाला कानशिलात लगावल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका केली आहे. गावकऱ्याला मारहाण करणं ही बाब अत्यंत निंदनीय आहे. बच्चूभाऊंनी आपल्या रागावर नियंत्रण आणावं. त्यांना मंत्रिमंडळामध्ये मिळाल्याने त्यांचं मन विचलित झालं आहे. त्यामुळे त्याचा राग ते लोकांवर काढत आहेत, असं गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) म्हणाले आहेत.
Published on: Sep 29, 2022 8:50 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आयटी इंजिनिअर व्यायामात मग्न, भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
आकाश पाळण्यात बसली, चामडीसहीत केस झाले वेगळे, यवतमाळच्या महिलेसोबत...
भारत-फ्रान्स मैत्रीचा अध्याय, BAPS मंदिरात 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट