
लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार अलर्ट, 50 लाख लसींची ऑर्डर
राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने आता रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे.
राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने आता रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. येत्या मंगळवारपर्यंत राज्यात 50 लाख लसी उपलब्ध होणार आहेत. या लसींचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येणार आहे.
Published on: Sep 16, 2022 8:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पोलीस ठाण्यात सकाळपासून बसले तरीही... कॅमेऱ्यासमोरच रिया ढसाढसा रडली
पवार-शहांमध्ये अशी डील ज्यामुळे अजितदादा गटाला फुटला घाम; दावा काय?
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
आम्हाला वाचवा, अखेर POK मधील महिलांनी भारतीय सैन्याकडे मागितली मदत
ते जेन-झींना अजिबात आवडलं नाही..; सलमानवर लेखिकेची जोरदार टीका
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज