
Parbhani Rain Update | आठवडाभर परभणीत गारपीट आणि पावसाचा तडाखा सुरूच
परभणी शहरात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसासह काही प्रमाणावर गारपीट झाली. आठवडाभर परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि पावसाचा जोर सुरूच आहे.
परभणी : राज्यात सुरू असणाऱ्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. तर परभणी शहरात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसासह काही प्रमाणावर गारपीट झाली. आठवडाभर परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि पावसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तर सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसत आहे.
Published on: May 01, 2023 9:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आज बँका सुरु राहणार, तीन दिवसीय संप टळला
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
महाराष्ट्रात SIR नंतर मतदार यादीतून तीन कोटी मतदार हटवणार- रोहित पवार
चिमुकलीवरील अत्याचारानं बांद्रा हादरलं!
मराठीतील भन्नाट रोमँटिक साँग, बोल ऐकले की पहिल्या प्रेमाची आठवण होतेच
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...