
कर्नाटकात मुसळधार पाऊस
कर्नाटकाच्या ओकालीपुरममध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती.
कर्नाटकात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पवासामुळे कर्नाटकातील ओकालीपुरममध्ये जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. पाणी साचल्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती. वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांचे हाल झाले. मात्र दुसरीकडे या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्ली पोलिसांकडून महिला पत्रकाराचा छळ; दिपकेंचा संताप, म्हणाले...
अरे, हे तर कुठेतरी ऐकलंय! पाकिस्तानमधलं गाणं भारतात प्रचंड व्हायरल
MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार! पण कधी? जाणून घ्या...
राहुलच्या शतकानंतर भारताचा मोठा स्कोर, पण गोलंदाजी फिकी पडली!
चिमुकल्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ, बिबट्याचा पाठलाग पण...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे