Marathi News Videos Help farmers immediately ajit pawar demand cm eknath shinde government over unseasonal rain in maharashtra

अन् भर विधानसभेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जोडले हात, नेमकं काय म्हणाले अजित पवार
VIDEO | शेतकरी जगला तर..., विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला
मुंबई : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने चांगलाच हैदोस घातला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, याच मुद्द्यावरून विरोधकांना विधानसभेत सत्ताऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे कान उघडले. शेतकरी जगला तर राज्य जगेल त्यामुळे सरकारने तसं काम करावे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यसरकावर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडत अशताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हात जोडले.
Published on: Mar 17, 2023 2:11 PM
Related Video
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
आयर्लंडविरुद्ध मालिका गमावूनही टीम इंडियाला मिळाली मोठी गूड न्यूज
रजनीकांत यांची सून होणार 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारन
महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा
अंड्यांचं उदहारण देत सुप्रिया सुळे यांचं खासदार फुटीवर मार्मिक भाष्य
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून