Special Report | वादळाची निर्मिती आणि दिशा कशी ठरते?

Special Report | वादळाची निर्मिती आणि दिशा कशी ठरते?

| Updated on: May 17, 2021 | 9:56 PM

Special Report | वादळाची निर्मिती आणि दिशा कशी ठरते?

भारतात दरवर्षी एकतरी चक्रीवादळ जन्माला येतं. तर जगभरात शेकडो चक्रीवादळ जन्माला येतात. हे वादळ नंतर किनाऱ्याला धडकून ते शांत होतात. या चक्रीवादळाची निर्मिती नेमकी होते कशी, कोणत्या गोष्टी या वादळासाठी कारणीभूत ठरतात, वादळाची नेमकी दिशा कशी ठरते या सगळ्या गोष्टी उलगडून सांगणारा स्पेशल रिपोर्ट !