Devendra Fadnavis Speech | ‘दुसऱ्याशी लग्न केलं तर,ऑफिशिअस डिव्हॉर्सही घेतला नाही’ फडणवीसांचा टोला

| Updated on: May 15, 2022 | 8:41 PM

'दुसऱ्याशी लग्न केलं तर,ऑफिशिअस डिव्हॉर्सही घेतला नाही' असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्तरसभा घेतली. त्यावेळी टीका करताना, ‘दुसऱ्याशी लग्न केलं तर,ऑफिशिअस डिव्हॉर्सही घेतला नाही’ असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.