
“मुख्यमंत्री चारधाम यात्रेलाही जातील!”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे चारधाम यात्रेलाही जातील, असं काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी (Imnran Pratapgadhi) यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चारधाम यात्रेलाही जातील. भाजपने त्यांची अशी स्थिती केली आहे की शिंदे चारधाम यात्रेलाही जातील. असा हल्लाबोल इमरान प्रतापगढी यांनी केला आहे. मलिकार्जुन खरगे यांचं महाराष्ट्राशी वेगळं नातं आहे. ते महाराष्ट्राचे प्रभारीही राहिले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असंही प्रतापगढी म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कॉकरोच जनता पार्टीची नवी इंनिंग, अभिजित दीपकेंचा मोठा निर्णय
तात्काळ की प्रिमियम तात्काळ, रेल्वेचे तिकीट कसे बुक करावे?
वर्षभराची झंझट संपणार! एकदाच 1,234 रूपयांचा रिचार्ज आणि वर्षभराची
एनडीच्या या प्रमुख घटक पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी
36 चेंडूंत 95 धावा, मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस, खेळाडूची वादळी खेळी
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
शिवजन्मभूमी ते शिर्डीपर्यंत सायकल वारी, शेतकऱ्यांचाही सहभाग
बुलढाण्यात नोव्हेंबरमध्येच १६ गावांची तहान टँकरवर
कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले
पाटोदा शहरात काँग्रेस आणि उबाठा गटाकडून गुरांसाठी मोफत पाणी वाटप
जळगावात 154 वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवाचे कार्तिक एकादशी निमित्त आयोजन