
यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर, पाटाळा पुलावरून पाणी, वाहतूक बंद
राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.
मुंबई: राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. सर्व धरणं भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बेंबळ धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे.
Published on: Sep 13, 2022 12:51 PM
Ambani Family : अंबानी कुटुंबातील सदस्यांची रास कोणती ?
कोकाटेंचे मंत्रिपद जाणार, मग धनंजय मुंडेंसारखी आमदारकी तरी वाचणार का?
आधी धुरंधर त्यानंतर आता आयपीएल ऑक्शनमधून पाकिस्तानवर वार
Vivah Muhurat 2026: मे 2026 पर्यंत लग्नाचे किती आहेत मुहूर्त
तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची नाजूक स्थिती, कांगारूच्या 326 धावा
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
काँग्रेसचे कार्यकर्ते हतबल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
नाराज होऊ नका, विधानसभेची उमेदवारी देतो..; सतेज पाटील यांच्या वक्तव्यानंतर पिकला एकच हशा
इम्तियाज जलील यांचा नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल
मी का माफी मागू? 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा प्रतिप्रश्न
शिवतीर्थ ठाकरेंचे, शिंदे गट-भाजपचा संबंध काय? राऊतांचा सवाल