
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीटात दरवाढ
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीटात दरवाढ करण्यात आली आहे. इथूनपुढे प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीटात दरवाढ करण्यात आली आहे. आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. तिकिटाचे दर दहा रुपयांवरून तीस रुपये करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी करमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
Published on: May 18, 2022 9:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...