Marathi News Videos Independent MLA angry with BJP over Mahavikas Aghadi to criticism made by Sanjay Raut after Rajya Sabha elections

Special Report | राऊतांमुळे राष्ट्रवादी नाराज अन् कॉंग्रेसची कोंडी?
या घडामोडीमुळे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. घोडेबाजार झाली नसल्याचीच चर्चा यानंतर सुरु झाली.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आणि शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावं घेऊन घोडेबाजार झाल्याचा आरोप अपक्ष आमदारांवर केला. या अपक्ष आमदारांमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांचंही नाव त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर भुयारी संजय राऊत यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर मात्र संजय राऊत यांनी याबाबत चर्चा झाली असून देवेंद्र भुयार यांच्याविषयी आपलं मत बदलले. या घडामोडीमुळे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. घोडेबाजार झाली नसल्याचीच चर्चा यानंतर सुरु झाली.
Published on: Jun 13, 2022 9:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
ठाकरेंच्या शिवसेनेची महिन्याभरापासून तयारी, ऐनवेळी काँग्रेसकडून दगा
नुसरतची प्रकृती चिंताजनक, भविष्यात आधाराशिवाय उभं राहणं कठीण...
दिपकेंच्या आंबेडकरांवरील विधानावरून वाद पेटला; भाजप नेते काय म्हणाले?
मराठीमधील सुपरहिट गाणं! 562 मिलियन व्ह्यूज, बॉलिवूडने केलं कॉपी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा