
India Corona Update
India Corona Case | देशात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा 3 लाखांच्या पार
India Corona Case | देशात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा 3 लाखांच्या पार
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे.
भारताची आशिया कपमध्ये विजयी हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी नमवलं
महिला कमरेखाली सोन्याचे दागिने का घालत नाही? 99 टक्के तुम्हाला
5 स्टार खेळाडूंना बेस प्राईज इतकीच रक्क्म, रोहितच्या भिडूचं कमबॅक
जन्म झाल्यावर बाळ सर्वात अगोदर का रडते? बाळाला हसू का येत नाही?
चेन्नईला मिळाला नवा धोनी, 14.20 कोटींची बोली; कार्तिक शर्मा कोण आहे?
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!