
चांद्रयान-3 मोहीमेबाबत इस्रोचे नवे ट्विट; चांद्रयान नेमका किती वाजता चंद्रावर उतरणार?
चांद्रयान-3 मोहीमेवरून देशासह अख्या जगाला उत्सुकता लागेलली आहे. तर चंद्रावर नक्की हे यान कधी उतरणार आणि कसे यावरून इस्रोचे नवे ट्विट केलं आहे.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | भारताचे स्वप्न हे आज सत्यात उतरणार आहे. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भारताचे चांद्रयान-3 हे चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष हे चांद्रयान-3 मिशनवर आहे. याच्याआधी रशियाचे मिशन मून फेल झाल्याने जगाच्या नजरा या चांद्रयान-3 मिशनकडे लागले आहे. याचदरम्यान इस्रोने नवे ट्विट करत महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी इस्रोने केलेल्या या ट्विटमध्ये इस्त्रोचे शास्त्रज्ज्ञ हे बंगळुरूमधील कमांड सेंटरमध्ये यावर नजर ठेवून आहेत. तर याआधी चांद्रयान-3 हे चंद्रावर ६ वाजून ४ मिनिटांनी उतरणार होते. मात्र आता त्याचा वेळी बदलला आहे. आता हे यान ५ वाजून ४४ मिनिटांनी उतरण्याची शक्यता आहे. तर यावर सध्या इस्त्रोचे शास्त्रज्ज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत.
Published on: Aug 23, 2023 3:49 PM
Related Video
PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही... -फडणवीस
गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिचे सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ
राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, काँग्रेसवर टीका!
ईस्ट आणि सेंट्रल झोन 266 धावांवरच बाद, सामना ड्रॉ झाला तर निकाल काय?
दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास SC चा नकार
PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही... -फडणवीस
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला
सिंधुदुर्ग-देवगडमध्ये भव्य फिशिंग टूर्नामेंट स्पर्धा संपन्न
पाच पिढ्यांनंतर दहिफळे कुटुंबात मुलीचा जन्म; रथातून मिरवणूक काढत लेकीचे जल्लोषात स्वागत