
Jalgaon | टाळमृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईची पालखी मुक्ताईनगरमधून निघाली पंढरीला
जळगावच्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईची पालखी आषाढीवारी निमित्त सकाळी 4 वाजता मुक्ताईची मंदिर प्रशासनाकडून महापूजा आणि अभिषेक करण्यात आला.
जळगाव : विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत आदिशक्ती मुक्ताई पालखी टाळमृदुंगाच्या गजरात पंढरीला निघाली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईची पालखी आषाढीवारी निमित्त सकाळी 4 वाजता मुक्ताईची मंदिर प्रशासनाकडून महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुक्ताबाई पालखी पादुका या मोजक्या वारकरी संप्रदायात प्रतिनिधीसमवेत 2 शिवशाही बसने पंढरपूरसाठी रवाना झाल्या. आरोग्य पथक आणि पोलीस बंदोबस्तात मोजक्या वारकरीसह दोन शिवशाही बसने मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
पितृपक्षात चुकूनही या गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक, भरसभेत डोळे पाणावले
मेलो तरी... सहकाऱ्यांना नोटीस येताच जरांगेंची पहिली प्रतिक्रिया काय?
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात