
लाल महाल चित्रीकरणाची जागा नाही; ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे- जितेंद्र आव्हाड
पुण्याच्या लालमहालात (Pune Lal Mahal) विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्याच्या लालमहालात (Pune Lal Mahal) विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेने यासंबंधी तक्रार केली होती. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनीही यावर संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
Published on: May 21, 2022 3:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
CIDCO Lottery : नवी मुंबईत तब्बल 4779 घरांची लॉटरी, किंमत फक्त 23 लाख
लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय?
राहुल गांधींकडून मोदींची मिमिक्री, भर मंचावर करून दाखवली ती अॅक्शन!
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ
पाणीच मिळेना, मग काय चढले की टॉवरवर, नांदेडच्या मुखेडमध्ये हटके आंदोलन
नंदुरबार : शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी