
अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची भेट घेणार
अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अखिल वारकरी संघातील जवळपास 100 किर्तनकार मातोश्रीवर आले आहेत. ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
अखिल वारकरी संघातील किर्तनकार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अखिल वारकरी संघातील जवळपास 100 किर्तनकार मातोश्रीवर आले आहेत. ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सोबतच आळंदी आणि पंढरपूरमध्ये वारकरी भवन बांधून द्यावे अशी मागणी देखील ते करणार आहेत.
Published on: Sep 10, 2022 12:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याला सुरुवात
ना वीज, ना मोबाईल, ना इंटरनेट! भारतातील हे गाव जगतंय साधं आयुष्य
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
भारत-पाक सामन्यात फुल्ल ड्रामा; 5 ट्विस्टने वेधलं लक्ष, नेमके कोणते?
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,