
Kolhapur Flood | कोल्हापुरात दिलासादायक चित्र, पंचगंगेच्या पाणीपातळीत घट
महाराष्ट्रात कोल्हापुरासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोल्हापुरासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही घट होत आहे. पंचगंगेची सध्याची पाणीपातळी 54 फुटांवर गेली आहे. सकाळपासून येथे पाणी दीड फुटांनी घटलं आहे. सखल भागातही पाणी कमी होत आहे.
भारताची विजयाची घोडदौड सुरुच, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी धुव्वा
'मी युद्ध थांबवायला तयार, पण...' पुतीन यांनी समोर ठेवली मोठी अट
अर्धशतकी खेळीनंतर हार्दिकने माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस Video
अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली, पण तीच चूक करत केलं नुकसान
वयाच्या 71 व्या रेखा यांनी उरकलं लग्न! सर्वांसमोर म्हणाल्या...
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?