
कोल्हापुरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी परतीचा पावसाचा जोर कायम आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Rain Update) जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी परतीचा पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगासह (Panchganga River) सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच पाणी पात्राबाहेर पडायला सुरुवात झाली आहे. नदीची पाणीपातळी पोचली 29 फूट तीन इंचावर पोहोचली आहे. राधानगरी धरणाच्या 3 स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र धरण क्षेत्रात संततधार कायम आहे.
Published on: Sep 13, 2022 11:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
CIDCO Lottery : नवी मुंबईत तब्बल 4779 घरांची लॉटरी, किंमत फक्त 23 लाख
लक्ष द्या! कल्याण ते बदलापूर, या दिवशी वीजपुरवठा बंद, वेळ काय?
राहुल गांधींकडून मोदींची मिमिक्री, भर मंचावर करून दाखवली ती अॅक्शन!
आकिब जावेद यांची मुलगी उकबा फोटोमुळे ट्रोल, नेमकं काय घडलं?
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ
पाणीच मिळेना, मग काय चढले की टॉवरवर, नांदेडच्या मुखेडमध्ये हटके आंदोलन
नंदुरबार : शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी