
Kolhapur| Ganpati Visarjan 2021| कोल्हापुरात 21 फुटी बाप्पाचं विसर्जन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कोल्हापूर येथील शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. पोलीस प्रशासनानं या मूर्तीचं विसर्जन पहाटे करण्याचं आवाहन केलं होतं.
कोल्हापूर येथील शिवाजी तरुण मंडळाचा 21 फुटी महागणपतीचं विसर्जन इराणी खाणीत होणार आहे. पोलीस प्रशासनानं या मूर्तीचं विसर्जन पहाटे करण्याचं आवाहन केलं होतं. शिवाजी तरुण मंडळाने पहाटेच शिवाजी चौकात 21 फुटी गणेशमूर्ती आणून ठेवली आहे.मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत मूर्ती गणेश विसर्जनासाठी न्यायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले असून काही वेळ थोडासा तणाव निर्माण झाला होता. फुलांच्या उधळणीत बाप्पा बाहेर पडले असून थोड्याच वेळात विसर्जन होईल अशी माहिती आहे. विसर्जन मार्गावरील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हृतिक रोशन डेटिंग ॲपवर शोधतोय पार्टनर, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप?
क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला जामीन नाकारला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
लता मंगेशकर यांचा आवाज म्हणून लोकांनी ऐकलं गाणं, आजही अनेकांना...
अशी असभ्य टिप्पणी... पीएम मोदीविषयींचे ते शब्द, भडकले राजनाथ सिंह
मनोज जरांगे हे मानसिकदृष्ट्या विकृत, भाजप आमदाराचे विधान
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल