
Kolhapur मध्ये 12 एप्रिलला होणार पोटनिवडणूक आणि 16 एप्रिलला निकाल
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने चार राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय.
मुंबई : आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा (by-Election) कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक आयोगाने (Election Commission) पोडनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यामुळे आता आता राज्यात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने चार राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यात पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
Related Video
मदरशांचा सर्वे करताना तुम्ही, मग मंदिरांचा..AIMIMच्या नेत्याचा सवाल
राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप..
हा 22 वर्षे जुना चित्रपट 'ऑब्सेशन'चाही बाप! अनेकांची उडते घाबरगुंडी
मोहम्मद शमीच्या बायकोची खळबळजनक पोस्ट, वाद विकेपाला
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली