
मोठी बातमी : आमदार करण्यासाठी कोश्यारी यांनी पैसे घेतले, जाता जाता कुणी केला हा आरोप ?
महाराष्ट्र सोडून जाण्याची तयारी सुरु असतानाच आता कोश्यारी यांच्यावर आमदारकीसाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे.
नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांच्यात महाराष्ट्राच्या अस्मिता पुरुषांचा अपमान केल्याचा आरोप झाला. कोश्यारी यांच्याकडील राज्यपाल पद काढून घेण्यात आले आहे. महाराष्ट्र सोडून जाण्याची तयारी सुरु असतानाच आता कोश्यारी यांच्यावर आमदारकीसाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. नाशिकमधील उद्योगपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष अशोक नाथ यांनी कोश्यारी हा गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल असताना कोश्यारी यांनी आमदार करण्यासाठी आमचे पैसे घेतले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी आमची आमदार म्हणून शिफारस केली होती. त्यानुसार त्यांनी आम्हाला आमदार असे घोषित केलं आहे. ती आमदारकी त्यांनी आम्हाला द्यावी आणि महाराष्ट्र सोडावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Published on: Feb 13, 2023 9:04 AM
Related Video
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
भारतीय फलंदाजांचा तडाखा, अफगाणिस्तानसमोर 350 धावांचं आव्हान
'हिरामंडी'मुळे तुफान ट्रोल, अब्जाधीशाशी लग्न; कुठे गायब झाली अभिनेत्री
बाईक रिझर्व्हवर लागल्यावर नक्की किती किमी चालते? तुम्हाला गणित माहितीय
नाशिक विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स संपला, गीतेंची भूमिक जाहीर
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
परळी - पोलिसांच्या बंदोबस्तात अनुदानित बी-बियाण्याचे वाटप
अधिक ज्येष्ठ महिन्यातील कमला एकादशी निमित्त पंढरपूर नगरी विठ्ठलनामाने दुमदुमली
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू