
Kannad Ghat | कन्नड घाटात दरड कोसळली, वाहतुकीचा खोळंबा
औरंगाबादेतील कन्नड येथे पावासाने थैमान घातले आहे. या ठिकाणी तब्बल दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. कन्नड-चाळीसगाव घाटात ही घटना घडली आहे.
मुंबई : औरंगाबादेतील कन्नड येथे पावासाने थैमान घातले आहे. या ठिकाणी तब्बल दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. कन्नड-चाळीसगाव घाटात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरची वाहतूक खोळबंली असून त्याची विदारक दृश्य समोर आली आहेत. दरड पडल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे.
व्लादिमीर पुतिन थेट धावले मदतीला, तो धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, जगभरात
ना सिंदूर, ना मंगळसूत्र.. लग्नानंतर समंथाला असं पाहून पडला प्रश्न
लग्न न करताच 2 मुले, अभिनेत्याने 6 वर्षे डेट केल्यानंतर केला साखरपुडा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
एकदम 5 कूल जॉब! तणाव नाही, पगार पण जास्त, बॉस तर कायम प्रसन्न
Hingoli : शेतकऱ्याकडून जेसीबीने संत्रा बाग उद्धवस्त, कारण...
Bhandara : भंडाराच्या टेकेपार-खूटसावरी परिसरात अनेकांना वाघाचं दर्शन
भंडारदरा धरणाची ‘शताब्दी’कडे वाटचाल, पाटबंधारे विभागाने केला वाढदिवस साजरा
परभणीच्या सेलू तालुक्यात कसूरा नदीकाठावर बिबट्याच्या दर्शनाने खळबळ
अमृता फडणवीस यांनी मुळशी पॅटर्न मधील म्हटला डायलॉग