Kolhapur | कोल्हापूरच्या भुदरगडमधील लघु बंधारा फुटल्याने परिसरातील शेतीचं मोठं नुकसान

| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 4:24 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटलाय. लघु बंधारा फुटल्याने परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.