
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ हा बारामती आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर हे बारामतीमध्ये आले होते. बारामतीमधील सभेत महादेव जानकर अजित पवारांचं कौतुक करताना चुकले. अजित पवारांना भाबडा माणूस म्हणताना महादेव जानकर यांच्याकडून चूक झाली. ही चूक लक्षात येताच महादेव जानकर यांनी ती चूक लगेच सुधारली. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जानकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on: May 04, 2024 12:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठमोळ्या गायिकेचं मुस्लीम पुरुषाशी लग्न, 5 वर्षात काय अनुभवलं?
मराठमोळा मुंबईकर खेळाडू आता ऑस्ट्रेलियाच्या संघाला देणार कोचिंगचे धडे
पोरीचं लग्न कसं करायचं? उभा सोयाबीन जळाला... बाप शेतात ढसाढसा रडला
संतोष पंडित यांचा सत्कार केल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक, अजितदादांना लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...